Friday, December 6, 2024
HomeUncategorizedबचत गटच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना धनादेश वाटप

बचत गटच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना धनादेश वाटप

 

Mahila Bachat Gat
RTI Activist Anil Galgaliमागील १५ वर्षापासून कुर्ला पश्चिम विभागात महालक्ष्मी महिला बचत गट आणि मंगलमूर्ती महिला बचत गटच्या माध्यमातून अध्यक्षा मंंगला नायकवडी यांनी महिलांना आर्थिकदृष्ट्या खंबीर केले.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी लाभार्थी महिलांना धनादेश वाटप केले. यावेळी पल्लवी पहुरकर, मनिषा पारकर, माधुरी अडसूळ, प्रिया निलंकर, सपना गुरव, सारिका देवरे, करुणा सातपुते आदि उपस्थित होत्या.

Web Title: Bachat gatchya madhyamatun labharthi mahilanna dhanadesh vatap

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments