Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeपश्चिम महाराष्‍ट्रपुणेपुण्यातही पाच नगरसेवक झाले आमदार!

पुण्यातही पाच नगरसेवक झाले आमदार!

Pune Mahanagarpalika,Mahanagarpalika,pune,मुंबई : मुंबई महापालिकेतील चार नगरसेवकांना आमदारपदाची संधी मिळाली. त्याच पध्दतीने पुणे महापालिकेतील पाच नगरसेवकांनाही मतदारांनी विधानसभेत निवडूण दिले. त्यामुळे पुण्यातील पाच नगरसेवकांचा आवाज आता विधीमंडळात पोहला आहे.
पुणे महापालिकाक्षेत्रामध्ये आठ मतदारसंघ आहेत. ६ जागा भाजपा तर २ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत. या आठ निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये पाच उमेदवार हे पुणे महापालिकेत विद्यमान नगरसेवक होते. ते आता पुण्यातून विधानसभेत निवडून आले आहेत. त्यामुळे पाच नगरसेवकांना विधानसभेवर जाण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे नगरसेवक ते आमदार असा प्रवास नगरसेवकांचा सध्यातरी पूर्ण झाला आहे.

पुणे महापालिकेत हे नगरसेवक झाले आमदार…
महापौर मुक्ता टिळक  ( कसबा मतदारसंघ )
सुनील कांबळे        (पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघ )
चेतन तुपे          ( हडपसर मतदारसंघ )
सिद्धार्थ शिरोळे       ( शिवाजीनगर मतदारसंघ )
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments