मुंबई: शासनाच्या वतीने शेतकऱ्यांची कर्ज माफि करण्यात आली. काही शेतकऱ्यांना मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या हस्ते कर्जमाफिची प्रमाणपत्रे देण्यात आली. मात्र कर्जमाफिच्या यादीत कर्जमाफि झालेल्या शेतकऱ्यांची नावेच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
(उर्वरित वृत्त लवकरच)