Friday, June 21, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्‍ट्रसद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर समितीची बैठक संपन्न झाली

सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर समितीची बैठक संपन्न झाली

श्रीक्षेत्र पंढरपूर येथे मंदिर समितीचे सहअध्यक्ष सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर समितीची बैठक संपन्न झाली.

औसा: सद्गुरू श्री. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या संकल्पनेतून आयोजित तिन दिवसीय श्री गणेश यागास आज सकाळी प्रारंभ झाले, त्यावेळी ह.भ.प. श्री. श्रीरंग महाराज औसेकर व सौ. श्रध्दा श्रीरंग महाराज यांच्या हस्ते तसेच वेद शास्त्र संपन्न पंडित श्री. पुरूषोत्तम जोशी गुरूजी व त्यांच्या सहकारी ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात श्री गणेश पूजा, अभिषेक व संकल्प विधी करण्यात आली.

Web title: Committee meeting concluded under the chairmanship of Sadguru Shri Gahininath Maharaj Ausekar

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments