Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबई‘वंचित’ची उमेदवारांच्या जातीसह पहिली यादी जाहीर

‘वंचित’ची उमेदवारांच्या जातीसह पहिली यादी जाहीर

PRAKASH AMBEDKAR,Vanchit bahujan aghadi, vanchit,bahujan,aghadi,mim,aimim,prakash,ambedkarमुंबई:  एमआयएमने काडीमोड घेतल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी आज मंगळवारी जाहीर केली आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील 22 जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे लोकसभेप्रमाणे विधानसभेच्या उमेदवारांच्या जातीचाही वंचितने उल्लेख केला आहे. ही यादी प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली.

1.  सुरेश जाधव, शिराळा  ( रामोशी)
2. डॉ. आनंद गुरव, करवीर ( गुरव)
3. दिलीप पांडुरंग कावडे, दक्षिण कोल्हापूर (गोंधळी)
4. बाळकृष्ण शंकर देसाई, कराड-दक्षिण ( लोहार)
5. बाळासाहेब चव्हाण, कोरेगाव ( नंदिवाले)
6. दीपक शामदिरे, कोथरुड ( कैकाडी)
7. अनिल कुऱ्हाडे, शिवाजीनगर ( वडार)
8. मिलिंद काची, कसबा पेठ ( काची- राजपूत)
9. शहानवाला जब्बार शेख, भोसरी ( छप्परबंद)
10. शाकीर इसालाल तांबोळी, इस्लामपूर ( तांबोळी)
11. किसन चव्हाण, पाथर्डी-शेवगाव ( पारधी)
12. अरुण जाधव, कर्जत-जामखेड ( कोल्हाटी)
13. सुधीर शंकरराव पोतदार, औसा ( सोनार)
14. चंद्रलाल वकटुजी मेश्राम – ब्रह्मपुरी ( ढीवर)
15. अरविंद सांडेकर – चिमूर  ( माना)
16. माधव कोहळे – राळेगाव ( गोवारी )
17. शेख शफी अब्दुल नबी शेख – जळगाव ( पटवे- मुस्लिम)
18. लालसू नागोटी – अहेरी ( माडीया )
19. मणियार राजासाब – लातूर शहर ( मणियार )
20. नंदकिशोर कुयटे – मोर्शी ( भोई )
21. अड आमोद बावने – वरोरा ( ढीवर)
22.  अशोक विजय गायकवाड – कोपरगाव ( भिल्ल)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments