Placeholder canvas
Thursday, May 9, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईशिवसेनेला सत्तास्थापनेची घाई नाही, पण सर्व पर्याय खुले : उध्दव ठाकरे

शिवसेनेला सत्तास्थापनेची घाई नाही, पण सर्व पर्याय खुले : उध्दव ठाकरे

uddhav thackeray
मुंबई : फॉर्म्युल्यावर निर्णय झाल्यानंतर सत्तास्थापन करु. मला सत्तेची घाई नाही परंतु, शिवसेनेला सर्व पर्याय खुले आहेत. असा सुचक इशारा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

‘अबकीबार सौ पार’ अशी घोषणा शिवसेनेने दिली होती. परंतु, शिवसेनेला 58 जागा मिळाल्या. युतीनंतरही शिवसेनेला फटका बसला. आज उध्दव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत भाजपला एका प्रकारे मुख्यमंत्रीपदावरून इशारा दिला. जागा कमी झाल्या, त्यामुळे आम्हाला एका प्रकारे मतदारांनी इशारा दिला आहे. आम्ही डोळे उघडून कामं करू. आमच्या उमेदवारांचा पराभव का झाला याचा शोध आम्ही घेऊ, असेही उध्दव ठाकरे म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments