Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeउत्तर महाराष्‍ट्रजळगावMaharashtra Vidhan Sabha : एकनाथ खडसेंची कन्या 'रोहिणी खडसें'चा पराभव

Maharashtra Vidhan Sabha : एकनाथ खडसेंची कन्या ‘रोहिणी खडसें’चा पराभव

मुक्ताईनगर : माजी मंत्री एकनाथ खडसेंची उमेदवारी कापून भाजपाने त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली होती. त्यांचा अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी पराभव केला. हा पराभव एकनाथ खडसेंचा मानला जात आहे.
मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत असलेले एकनाथ खडसेचं जमिन घोटाळ्याप्रकरणावरून मंत्रीपद गेले होतं. त्यानंतर त्यांची उमेदवारीही कापण्यात आली होती. त्यांची कन्या रोहिणी खडसे यांनी उमेदवारी दिली. मात्र, शिवसेनेच्या चंद्रकांत पाटील यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. त्यांना काँग्रेस महाआघाडीने पाठिंबा दिला होता.
खडसे यांनी राष्ट्रवादीची ऑफर होती. विरोधी पक्षनेता करु, एबी फॉर्म तयार आहे. राष्ट्वादीत या असे गौप्यस्फोट केले होते. त्यामुळे ही निवडणूक चांगलीच चर्चेत आली होती.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments