Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईशिवसेनेचं शिष्टमंडळ भाजपावर दबावतंत्रासाठी राज्यपालांकडे जाणार

शिवसेनेचं शिष्टमंडळ भाजपावर दबावतंत्रासाठी राज्यपालांकडे जाणार

shivsena udhhavमुंबई : भाजपा शिवसेनेमध्ये सत्तासमान वाटपावरून रस्सीखेच सुरु आहे. भाजपावर दबावतंत्रासाठी शिवसेनचं शिष्ठमंडळ आज दुपारी 3:30 वाजता राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहे.
यावेळी शिवसेनेचे विधीमंडळाचे नवर्निवाचीत गटनेते एकनाथ शिंदे, आमदार आदीत्य ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई, रामदास कदम यांच्यासह शिवसेनेचं शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार आहेत. मात्र, शिवसेना सत्तास्थापण्यासाठी भेट नव्हे तर राज्यातील अनेक प्रलंबित आहेत. त्यासाठी आमचं शिष्टमंडळ भेटणार असल्याची माहिती चांदिवलीचे आमदार लांडगे मामा यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments