Placeholder canvas
Tuesday, April 30, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमनसचे कृष्णकुंजावर विधानसभा निवडणुकीचे खलबते

मनसचे कृष्णकुंजावर विधानसभा निवडणुकीचे खलबते

मुंबई : मनसे विधानसभा निवडणूक लढणार याची सर्वांना उत्सूकता लागलेली आहे. मात्र मनसेने काय करावं यासाठी कृष्णकुंजावर पदाधिका-यांसोबत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंचे खलबते सुरु आहेत. त्यामुऴे मनसे काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणुकीत मनसे लावरे तो व्हिडीओ च्या माध्यमातून भाजपावर निशाणा साधला होता. त्यावेळी राज ठाकरेंच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळाला होता. परंतु राज यांच्या सभांचा काँग्रेस आघाडीला कोणताही फायदा झाला नाही. मनसे विधानसभेला काँग्रेस आघाडी सोबत जाईल अशी चर्चा त्यावेळी झाली होती.

विधानसभा निवडणुकीबाबत सोमवारपर्यंत आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. काँग्रेस आघाडीचे जवळपास 200 उमेदवारांची यादी फायनल झाली आहे. तर युतीचा जागावाटपावरून ताळमेळ बसला नाही. मात्र, मनसे काय करणार हे पक्षातर्फे अद्यापही सष्टपणे जाहीर झाला नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments