Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईसरकारकडून शरद पवारांवर सूडबुद्धीने कारवाई : राहुल गांधी

सरकारकडून शरद पवारांवर सूडबुद्धीने कारवाई : राहुल गांधी

नवी दिल्ली : भाजपा सरकारने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर सूडभावनेने कारवाई केली आहे. अशी जोरदार टीका काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी ट्वीटव्दारे केली आहे.

पवारांवरील कारवाईमुळे देशभरातून मोठे नेतेही त्यांच्यासमर्थनासाठी समोर आले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या एक महिनाआधी कारवाई होतं असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.

राहुल गांधी यांनी शरद पवार यांना फोन करून पाठिंबा दर्शवला आहे. भाजपाचे ज्येष्ठ माजी मंत्री एकनाथ खडसे, समाजसेवक अण्णा हजारे यांनीही शरद पवारांच्या कारवाईवर आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यामुळे सर्व कारवाईमुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments