Placeholder canvas
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईबोरीवलीत जेष्ठ नागरिकांसाठी मोफत बस सेवा

बोरीवलीत जेष्ठ नागरिकांसाठी मोफत बस सेवा

मुंबई l कोरोनामुळे नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडले. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी Senior Citizen बोरीवली मतदारसंघाचे आमदार सुनील राणे MLA Sunil Rane यांनी मोफत बस सेवा free bus service सुरु केली आहे.

बोरीवली परिसरातील जेष्ठ नागरिकांसाठी 23 नोव्हेंबरपासून मोफत बस सेवा सुरु करण्यात आली आहे. ही बस प्रगती नाका, गोराई, मंगलमुर्ती, चारकोप, सेक्टर 3,5,6,7,8 अंबामाता मंदिर चिकूवाडी मार्ग, गोराई-1, फिनिक्स हॉस्पिटल,डिमार्ट, शिंपोली ते वझिरा डॉन बॉस्को पर्यंत धावणार आहे.

वाचा l वांगी खाण्याचे फायदे जाणून घ्या

Borivali-Senior Citizen-free-bus-service-bjp-mla-sunl-rane

बस सेवा सकाळी 9:30 वाजता, संध्याकाळी 5 वाजता आणि सायंकाळी 7:30 धावणार आहे. आधार कार्ड दाखवल्यानंतर प्रवास करता येईल. अशी माहिती बोरीवलीचे आमदार सुनिल राणे यांचे कार्यालयीन प्रसिध्दी प्रमुख जिग्नेश भट्ट यांनी ही माहिती दिली.

वाचा l Nokia 2.4 लाँच, जाणून घ्या किंमत-फिचर्स

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments