Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमुंबई मॅरेथानमध्ये ६५ वर्षीय धावपटूचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू

मुंबई मॅरेथानमध्ये ६५ वर्षीय धावपटूचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Mumbai Marathonमुंबई : मुंबई मॅरेथानमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूचा आज रविवार (१९ जानेवारी) पहाटे ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. गजानन माळजळकर ( ६४) असं मृत्यू झालेल्या स्पर्धकाचं नाव आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठी मॅरेथॉन म्हणून मुंबई मॅरेथॉनची ओळख आहे. या गजानन माळजळकर हे ४ किलोमीटर पर्यंत धावले. त्यानंतर ते खाली कोसळले. उपचारासाठी त्यांना बॉम्बे हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी तपासून मृत्यू घोषित केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments