Placeholder canvas
Saturday, May 11, 2024
Homeमहाराष्ट्रजगप्रसिद्ध सेलो वादक योयोमांचे मरीनड्राइव्ह वर वादन

जगप्रसिद्ध सेलो वादक योयोमांचे मरीनड्राइव्ह वर वादन

मुंबई: जगप्रसिद्ध  सेलो वादक योयोमा सध्या भारतात मुंबईत एका कॉन्सर्ट निमित्त आलेले आहेत. त्यांनी काल मरीन ड्राइव्ह वर अचानक पणे सेलो वादन करून  रसिकांना  सुखद धक्का दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments