Sunday, June 30, 2024
Homeकोंकणठाणेशिवकायस्थ समुहातर्फे उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मतिमंद शाळेत साहित्य वाटप

शिवकायस्थ समुहातर्फे उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मतिमंद शाळेत साहित्य वाटप

ठाणे : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आपल्या वाढदिवशी विधायक उपउा्रऎम राबवा असे आवाहन केले असल्याने शिवकायस्थ समुहातर्फे उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे शहरातील धर्मवीर आनंद दिघे जि शाळेतील मतिमंद व विशेष मुलांना फळे, बिस्कीटे व साहित्य वाटप केले जाणार आहे. शुउा्रऎवार दि. 26 जुलै रोजी सकाळी 11 वाजता जि शाळेत होणाऱ्या समारोहासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवकायस्थ समुहाचे गिरीश राजे व राहुल देशपांडे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments