Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रराज ठाकरेंचं नवं कार्टून, भला मोठा कुत्रा अमित शाहांच्या मागे!

राज ठाकरेंचं नवं कार्टून, भला मोठा कुत्रा अमित शाहांच्या मागे!

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नव्या व्यंगचित्रातून न्यायमूर्ती लोया यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणावर भाष्य केलं आहे. या व्यंगचित्रात भाजप अध्यक्ष अमित शाहा हे सर्वोच्च न्यायालयापासून धावत असल्याचं दाखवण्यात आलं आहे.

एक भलामोठा कुत्रा ज्याला सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेली शंका असं संबोधून, तो कुत्रा अमित शाहांच्या मागे लागला आहे, असं राज ठाकरेंनी व्यंगचित्रात रेखाटलं आहे.  त्याच्या बाजूला न्यायमूर्ती लोया यांची कबर दाखवली आहे. त्यावर गाडले गेलेले ज. लोया प्रकरण असं लिहून, राज ठाकरे यांनी या कार्टूनला कबरची खबर असं म्हटलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments