Wednesday, April 30, 2025
Homeमहाराष्ट्रराष्ट्रवादी काँग्रेस भवनमध्ये राजमाता जिजाऊंची जयंती साजरी

राष्ट्रवादी काँग्रेस भवनमध्ये राजमाता जिजाऊंची जयंती साजरी

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांची आऊ राजमाता जिजाऊ यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस भवनमध्ये त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करुन साजरी करण्यात आली. यावेळी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले, पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी पुष्पहार आणि पुष्प वाहून अभिवादन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले, सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे, मुंबई युवती अध्यक्षा अदिती नलावडे, प्रदेश चिटणीस संजय बोरगे, प्रवक्ते संजय तटकरे, आदींसह मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments