Wednesday, June 26, 2024
Homeट्रेंडिंगविधानपरिषद माजी उपसभापती वसंतराव डावखरे यांच्या पुण्यतिथी निमित्त

विधानपरिषद माजी उपसभापती वसंतराव डावखरे यांच्या पुण्यतिथी निमित्त

विधानपरिषद माजी उपसभापती वसंतराव डावखरे यांच्या पुण्यतिथी निमित्त  समन्वय प्रतिष्ठान,ठाणे यांच्या वतीने नागरिकांना जेष्ठ नागरिक ओळखपत्र,डोमेसाईल, रहिवासी दाखल,उत्पादन दाखल आदीचे वाटप करण्यात आले.मो ह विद्यालय येथे रविवारी एक कार्यक्रमात सुमारे 250 जणांना दाखले वाटप करण्यात आले यावेळी आमदार निरंजन डावखरे, प्राचार्य राजपूत सर,मिलिंद साटम, योगेश भुजबळ, रवि काळे, कौस्तुभ कदम आदी सह मान्यवर यावेळी उपस्थित होते………..छाया:दीपक कुरकुंडे
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments