Wednesday, June 26, 2024
Homeआरोग्यतर स्तनांचा कर्करोग घालवण्यास मदत करेल!

तर स्तनांचा कर्करोग घालवण्यास मदत करेल!

स्तनांचा कर्करोग महिलांमध्ये सर्वाधिक चिंतेचा विषय ठरत आहे. येणाऱ्या पिढीला यापासून वाचवायचे असेल तर किशोरवयापासूनच त्यांच्या आहारात जास्तीत-जास्त फायबरचा समावेश करायला हवा. त्याचा निश्चितच फायदा मिळेल.

फळे आणि पालेभाज्या फायबरचा सर्वोत्तम स्त्रोत आहे. मुलींनी वयात आल्यापासूनच जर फायबरयुक्त आहार घेण्याची सवय लावली तर भविष्यात स्तनांचा कर्करोग होण्याचा धोका कमी होतो, अशी माहिती अमेरिकेतील, टी. एच. टॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ, हॉवर्ड येथील संशोधकांनी दिली आहे.
ली जेव्हा वयात येतात तेव्हापासूनच त्यांच्या शरीरात कॅन्सर सेल्स व कॅन्सर फ्री सेल्स विकसित होण्यास सुरुवात होते. दररोजच्या आहारात किमान २५ ग्रॅम फायबरचे सेवन करणाऱ्या १४ ते १८ वयोगटातल्या मुलींचा संशोधकांनी अभ्यास केला तेव्हा इतर मुलींच्या तुलनेत या मुलींमध्ये कॅन्सर पेशींचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments