मुंबई : अभिनेत्री सारी अली खान नेहमीच चर्चेत असते. आगामी चित्रपट ‘लव आज कल’मुळे ती जास्तच चर्चेत आहे. साराने इंस्टाग्रावर एक व्हिडीओ शेअर केला. त्या व्हिडिओत सारा खूपच जाड दिसत आहे. हो परंतु व्हिडीओ बघितल्यानंतर ती सारा आहे, तुमचाही विश्वास बसणार नाही.
सारा ‘लव आज कल’ या चित्रपटामुध्ये कार्तिक आर्यन सोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तिच्या अदांनी ती प्रेक्षकांची मनं किती प्रमाणात जिंकणार हे प्रेक्षकच ठरवतीलं. मात्र सोशल मिडीयावर नेहमीच फोटो आणि व्हिडीओमुळे सारा चर्चेत राहते.