अभिनेते संजय दत्त यांची पत्नी मान्यता दत्तचे हॉट फोटो सध्या सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे. मान्यता दत्त नेहमीच इन्स्टाग्रामवर आपले फोटे शेअर करत असते. तिच्या या फोटोची चांगलीच चर्चा होत आहे.
मान्यता एका यॉटवर ब्लॅक बिकिनीत दिसत आहे. वायफाय स्लो असेल तर सोसाट्याचा वारा असेल, अशा ठिकाणी जा असं कॅप्शन तिने दिले आहे.
एका फोटोत मान्यता समुद्र किना-यावर फिरताना दिसत आहे. दुस-या फोटोमध्ये ती स्विमिंग पूलमध्ये एन्यॉज करताना दिसत आहे.
मान्यताचे खरे नाव दिलनवाज शेख आहे. तिचा जन्म मुंबईत झाला. परंतु ती लहानाची मोठी दुबईत झाली. मात्र प्रकाश झा यांच्या चित्रपटात आयटम नंबर केल्यानंतर तिने आपले नाव पुन्हा बदलले आणि मान्यता हे नवे धारण केले.