Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमनोरंजनअथिय्या शेट्टी झाली फॅशन डिझायनर

अथिय्या शेट्टी झाली फॅशन डिझायनर

मुंबई – फॅशन इंडस्ट्रीमध्ये चांगली गती असलेल्या अथिया शेट्टीला तरुणाईसाठी स्वतः निर्माण केलेले कपडे लाँच करायचे आहेत. अलिकडेच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या अथिय्या तरुणांच्या डोळ्यात भरेल असे पर्याय देण्यासाठी सज्ज झाली आहे.

अथिय्या फॅशनबद्दल संवेदनशील आहे. ती जेव्हा रेड कार्पेटवर येते तेव्हा वेगळ्या फॅशन मुळे आपला जलवा दाखवते. ”माझ्या स्वतःच्या कपड्यांचे लाँच करण्यासाठी मी तयारी करीत आहे. लवकरच याबद्दलची अधिकृत घोषणा केली जाईल,” असे अथिय्या म्हणाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments