Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रसांगली पोटनिवडणूकीसाठी विश्वजीत कदम यांना काँग्रेसची उमेदवारी

सांगली पोटनिवडणूकीसाठी विश्वजीत कदम यांना काँग्रेसची उमेदवारी

मुंबईः राज्याचे माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या सांगली जिल्ह्यातील पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसनं विश्वजीत कदम यांना उमेदवारी दिली आहे. विश्वजीत हे डॉ. पतंगराव कदम यांचे चिरंजीव असून युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments