Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रलालबाग, भायखळ्यात राहणार पाण्याचा ठणठणाट!

लालबाग, भायखळ्यात राहणार पाण्याचा ठणठणाट!

मुंबई : लालबाग, भायखळा विभागात राहणाऱ्या नागरीकांना आपल्या किमान गरजेपुरतं पाणी २ दिवसात भरून ठेवाव लागणार आहे. कारण २१ फेब्रुवारीला नेव्हल डॉक व बीपीटीपासून ते थेट केईएम रुग्णालयापर्यंतच्या भागात पाणी येणार नाही. सकाळी १० वाजल्यापासून रात्री १० पर्यंत या विभागात पाणी नसणार आहे. त्यामुळे या भागात पाण्याचा ठणठणाट असणार आहे.

या ठिकाणी सुरु आहे काम….

१. रफी अहमद किडवाई मार्गावर नव्या १५०० मि. मी. व्यासाच्या जलवाहिनीचे काम
२. भंडारवाडा जलकुंभ याठिकाणी जुन्या १२०० मि. मी. व्यासाच्या बाबुला टँक जलवहिनीची दुरुस्ती
३. नया नगर, म्हातारपखाडी व शिवडी कोर्ट जंक्शन येथील जलवाहिनीची जुन्या जलवाहिनीसोबत जोडणी

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments