Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईस्टँपपेपरवरही लिहून देतो सरकार पाच वर्षे टिकणार : अजित पवार

स्टँपपेपरवरही लिहून देतो सरकार पाच वर्षे टिकणार : अजित पवार

ajit pawarमुंबई: महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्षे टिकणार यात माझ्या मनात काहीही शंका नाही. तुम्ही म्हणत असाल तर स्टँपपेपरवरही लिहून देतो” असं अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष आणि त्यांनी स्थापन केलेली महाराष्ट्र विकास आघाडी आहे. राज्याच्या विकासासाठी आम्ही काम करणार आहोत. असंही अजित पवार म्हणाले. मी नाराज नाही. एवढंच नाही तर “मी आज माझी बहिण सुप्रियासोबत शपथविधीसाठी जाणार आहोत. माझ्या मनात कोणतीही नाराजी नाही मी तुम्हाला नाराज दिसतो आहे का? असाही प्रश्न अजित पवार यांनी विचारला. सकाळपासून चर्चा सुरु होती अजित पवार नाराज आहेत. नॉट रिचेबल आहेत. अशी चर्चा सुरु होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments