Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईशिवसेनेच्या भूमिकेमुळे महाराष्ट्राची जनता वेठीस : भाजप

शिवसेनेच्या भूमिकेमुळे महाराष्ट्राची जनता वेठीस : भाजप

BJP won't claim power : Sudhir Mungantiwarमुंबई : महाराष्ट्रातील जनतेनं महायुतीला कौल दिला आहे. परंतु शिवसेनेच्या भूमिकेमुळेच महाराष्ट्रातील जनता वेढीस धरली जात आहे. भाजपवर शिवसेनेने लावलेले आरोप आम्ही फेटाळून लावत आहोत. अशी रोखठोक प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

मुनगंटीवार म्हणाले, शिवसेना लहान भावाने मोठ्या भावाचे ऐकावं. भाजपचं सत्तेवर नव्हे तर सत्यावर प्रेम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरेंना भाऊ मानत होते. शिवसेनेचे भाजपावर केलेले आरोप चुकीचे आहेत. भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी मुख्यमंत्रीपदा बाबत कोणताही शब्द दिला नव्हता. असंही मुनगंटीवार म्हणाले. शिवसेनेसाठी चर्चेची दारं अजूनही खुले आहेत. शिवसेनेने चर्चा करावी मार्ग काढता येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments