Tuesday, May 7, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईलोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिवादन

लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिवादन

मुंबई, दि. 23 : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे, शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, पशू संवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री महादेव जानकर, गृह राज्यमंत्री दिपक केसरकर, सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मेधा गाडगीळ आदींसह उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments