Placeholder canvas
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईअंबानींची लेक ‘इशा’चा, डिसेंबरमध्ये शुभमंगल!

अंबानींची लेक ‘इशा’चा, डिसेंबरमध्ये शुभमंगल!

Isha Ambani, Anand Piramal, Mukesh Ambani, Mumbaiमुंबईः उद्योगपती मुकेश अंबानी यांची कन्या ईशा डिसेंबर महिन्यात पिरामल कुटुंबाची सून होणार आहे. आनंद पिरामल याच्याशी तिची लगीनगाठ बांधली जाणार आहे. आनंद हा पिरामल समूहाचे संस्थापक अजय पिरामल यांचा चिरंजीव असून या दोन कुटुंबांमधील अनेक वर्षांच्या मैत्रीचं आता नात्यात रूपांतर होत आहे.

रिलायन्स उद्योगसमूहाने औपचारिक पत्राद्वारे या लग्नाची घोषणा केली आहे. महाबळेश्वरमधील एका मंदिरात आनंदने ईशाला लग्नाची मागणी घातली होती. ईशाने त्याला होकार दिल्यानंतर, दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी सहभोजन करून हा आनंद साजरा केला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments