Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रलोकल, मेट्रो, बस आठवडाभरासाठी बंद?

लोकल, मेट्रो, बस आठवडाभरासाठी बंद?

Mumbai local train close due to coronavirusमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वाहतूक सेवा बंद ठेवली जाण्याची शक्यता आहे. मुंबईतील लोकल, मेट्रो आणि बससेवा आठवभरासाठी बंद ठेवली जाऊ शकतात. त्याबाबत आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.

कोरोनाचा प्रादूर्भाव झपाट्याने वाढत असून खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने जोरदार प्रयत्न सुरु केले आहे. शाळा, महाविद्यालयं, स्विमींग पूल,मॉल,धार्मिकस्थळं पाठोपाठ खासगी कार्यलयं बंद ठेवली जाण्याची शक्यता आहे. त्याबाबत आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाऊ शकतो. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments