Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईगोवंडीत गोडाऊनला भीषण आग!

गोवंडीत गोडाऊनला भीषण आग!

मुंबई- गोवंडीतील महाराष्ट्र कम्पाऊंडमध्ये असलेल्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे. गोवंडी रोडवरील आयशा हॉलच्या बाजूला असलेल्या गोडाऊनला दुपारी दीड
वाजेच्या सुमारास आग लागली आहे. आग विझविण्यासाठी ८ फायर इंजिन, ४ जे.टी व २ वॉटर टँकर घडनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. डेकोरेशन मटेरीअलचं हे गोडाऊन असल्याची माहिती मिळते आहे.

(सविस्तर वृत्त लवकरच)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments