Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रकोरोना : मुंबईसह नवी मुंबईमधील चित्रपटगृहे,व्यायाम शाळा बंद : मुख्यमंत्री

कोरोना : मुंबईसह नवी मुंबईमधील चित्रपटगृहे,व्यायाम शाळा बंद : मुख्यमंत्री

पुणे पिंपरी चिंचवडमधील शाळा बंद

Uddhav Thackeray - Coronavirusमुंबई : कोरोनाने जगात थैमान घातला आहे. महाराष्ट्रात १९ जण कोरोनाबाधीत रुग्ण झाले आहेत. त्यामुळे मुंबईसह, मुंबई, नागपूरमधील महत्वाचे चित्रपट,व्यायामशाळा बंद ठेवण्यातील येतील अशी माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज विधानसभेत दिली.

कोरोनामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील शाळा बंद ठेवण्यात येतील. मुंबईत सध्या शाळा बंद ठेवण्याची गरज नाही. काही खासगी शाळांनी सुटी दिलेली आहे. अशी माहिती मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली. ज्या कंपन्यांमध्ये वर्क फ्रॉम होम शक्य असेल तेथे करण्यात यावेत अशा सूचनाही मुख्यमंत्री ठाकरे केल्या. परीक्षा पुढे ढकलनं विचाराधीन असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments