Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईअजित पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

अजित पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

ncp leaders sunil tatkare dili walse patil and meeting over with ajit pawarमुंबई : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. बुधवारी बहुमत चाचणी होणार आहे. त्यापूर्वीच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सोपविला.

शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते हे अजित पवारांच्या भेटीला गेले होते. त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु होते.

आज सकाळी सदानंद सुळे यांनीही अजित पवार यांची भेट घेतली आणि त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. आज भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीलाही त्यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे उद्या अजित पवार महाआघाडीसोबत राहतील की भाजपासोबत जातील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments