Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबई९व्या दिवशी बेस्ट संप संपुष्टात

९व्या दिवशी बेस्ट संप संपुष्टात

संपकरी बेस्ट कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई करणार नाही, राज्य सरकारीची ग्वाही, बेस्टचा संप नवव्या दिवशी मिटला.

-नऊ दिवसांनंतर बेस्टचा संप मागे, काही वेळातच अधिकृत घोषणेची शक्यता, कामगार संघटना तडजोडीसाठी तयार

-कामगार संघटनेने तासाभरात बेस्टचा संप मिटल्याची घोषणा करावी असा  हायकोर्टाचे आदेश, जानेवारी 2019 पासून कामगारांना 10 टप्प्यातील वेतनवाढ लागू करण्याचेही प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments