Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeट्रेंडिंगआजच्या घडामोडी

आजच्या घडामोडी

#NewsAlerts
1). मोदींचे मास्क घालून देशभरात बाईक रॅली, प्रत्येक बूथमध्ये पन्नाप्रमुखांची नियुक्ती, लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने कंबर कसली

2). भाजपाध्यक्ष अमित शाह यांचा नियोजित सांगली, सातारा, कोल्हापूर दौरा रद्द, स्वाईन फ्लू झाल्यामुळे शाह विश्रांती घेणार, 24 जानेवारीला पदाधिकारी मेळावा होणार, मात्र अमित शाह राहणार अनुपस्थित

3). मुंबई : मध्य रेल्वेची कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत, उंबरमाळी रेल्वे स्थानकात कामायनी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड, खर्डी, आटगाव रेल्वे स्थानकात लोकल आणि एक्स्प्रेस गाड्या रखडल्या

4). मु. पो. राणीची बाग, मुंबईच्या महापौरांचा नव्या बंगल्यात प्रवेश

5). खंडाळ्यातील शेतकऱ्यांचा आंदोलन तूर्तास मागे, 70 टक्के मागण्या पूर्ण झाल्याचं अश्वासन

6). हातात हात आणि पायात पाय, महाआघाडीचे भविष्य काय?
या आघाडीने एकजूट दाखवून सरकार स्थापन केले, तरी ते देशाच्या राजकारणाला 90 च्या दशकाप्रमाणे राजकीय अस्थिरतेकडे घेऊन जाण्याचीच शक्यता अधिक आहे. कारण, आज हातात हात घेतलेले हे नेते एकमेकांच्या पायात पाय घालायलाही मागे-पुढे पाहत नाहीत, हे जनतेनं अनेकदा पाहिलंय.

7). भिवंडी : मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक ठप्प, ओवळी गावाजवळ कंटेनर उलटून वाहतुकीवर परिणाम.

8). आज लोकमान्य टिळक असते तर… राज ठाकरे यांचं मार्मिक व्यंगचित्

9). मायावतींनी भाजपाबरोबर यावे, रामदास आठवलेंचा सल्ला

10). मुंबई : बेस्ट संपामुळे बेस्टचे तिकीट विक्रीअभावी १९. ८८ कोटींचे नुकसान; १७ बसेसच्या काचा फोडल्याने ३७ हजार ३१८ रुपयांचे नुकसान

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments