Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeकोंकणठाणेसुरसुदान शौर्या संस्थेच्या वतीने कराओके युगल गायन स्पर्धा

सुरसुदान शौर्या संस्थेच्या वतीने कराओके युगल गायन स्पर्धा

ठाणे – सुरसुदान शौर्या संस्थेच्या वतीने कराओके युगल गायन स्पर्धा (फक्त हिंदी चित्रपटातील गाणी) आयोजित करण्यात आली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सागर जोशी ह्यांनी दिली आहे.
शनिवार दिनांक ३ ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी ९:३० ते सायंकाळी ७:०० वाजे पर्यंत मराठी ग्रंथ संग्रलहाय,जिल्हा परिषद कार्यालय समोर,ठाणे येथे हि स्पर्धा संपन्न होणार आहे. तसेच रविवार दिनांक ४ ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी ९:३० ते दुपारी १:०० वाजे पर्यंत हि स्पर्धा मराठी ग्रंथ संग्रलाय , गोखले रोड नौपाडा येथे संपन्न होणार आहे. स्पर्धा वय वर्ष १५ व वरील वयोगटा साठी खुली असणार आहे. अंतिम फेरी ९ ऑगस्ट २०१९ रोजी डॉ काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात रंगणार आहे अशी माहिती संस्थेचे सचिव सौ नम्रता ओवळेकर राणे ह्यांनी दिली आहे.अधिक माहिती साठी ९९२०७८१७०० ह्या क्रमांकावर संपर्क साधावा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments