skip to content
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रसुन्नी नूरी मस्जिद येथील इफ्तारला राज्यपालांची हजेरी

सुन्नी नूरी मस्जिद येथील इफ्तारला राज्यपालांची हजेरी

मुंबई: राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी बुधवारी (दिनांक २३) वांद्रे पश्चिम येथील सुन्नी नूरी मशिद येथे पवित्र रमजाननिमित्त आयोजित इफ्तारला भेट देऊन उपस्थितांसोबत प्रार्थना केली.

यावेळी सुन्नी नूरी मस्जिदचे अध्यक्ष – विश्वस्त मोहम्मद फारूक सुलेमान दरवेश, झकरिया मोहम्मद फारूक दरवेश तसेच मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments