skip to content
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रमहामानवाला अभिवादनासाठी चैत्यभूमीवर भीमसैनिकांची मांदीयाळी

महामानवाला अभिवादनासाठी चैत्यभूमीवर भीमसैनिकांची मांदीयाळी

Dr Babasaheb Ambedkar, Jayantiमुंबई- महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची आज १२७ वी जयंती आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर रात्रीपासून भीमसैनिकांची गर्दी पाहायला मिळते आहे. तसंच पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments