Placeholder canvas
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रमाजी नगरसेवक शिवानंद शेट्टीच्या प्रयत्नाने गोराई रस्त्यासाठी १२ विघुतखांबाला मंजुरी!

माजी नगरसेवक शिवानंद शेट्टीच्या प्रयत्नाने गोराई रस्त्यासाठी १२ विघुतखांबाला मंजुरी!

मुंबई : बोरीवली(प.) महिलांचे मंगळसूत्र सोन्याची साखळी,मंगळसूत्र इ.चोरीचे प्रकार घडण्याची भीती होती. बोरीवली पश्चिमचे माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी यांच्या प्रयत्नाने गोराई-२,आर.एस.सी-४६,रस्त्यावर  प्लॉट क्र.२५८ पर्यंतचा रस्त्याच्या दोन्ही बाजूस १२ विघुत खांब लावण्यासाठी मंजुरी मिळाली.

गोराई-२,आर.एस.सी-४६,रस्त्यावर अंधार असल्यामुळे नागरिकांना या रस्त्यावर रहदारीसाठी भीती वाटत होती. स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून माजी नगरसेवक शेट्टी यांनी गंभीर दाखल घेऊन आर/मध्य विभागातील यांत्रिकी व विद्युत खात्यातील व रिलायन्स एनर्जी अधिकाऱ्यांची वारंवार पत्र व्यव्हाराद्वारे पाठपुरावा केला. व त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले. शेट्टी यांचे स्थानिक नागरिकांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments