Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रबिईंग ह्यूमन ट्रस्टचा आर्थिक मदतीचा हात

बिईंग ह्यूमन ट्रस्टचा आर्थिक मदतीचा हात

मुंबई: भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व पनवेल महापालिकेचे नगरसेवक राजू सोनी यांच्या प्रयत्नातून अभिनेता सलमान खान बिईंग ह्यूमन ट्रस्टच्या माध्यमातून पनवेल तालुक्यातील केळवणे येथील चक्रवती मधुकर गावंड यांच्या वैद्यकीय उपचारार्थ दहा हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. 

सदरचा धनादेश चक्रवर्ती यांचे वडील मधुकर गावंड यांच्याकडे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी केळवणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच भानुदास गावंड, रामचंद्र मोकल, जनार्दन थळी आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments