Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeदेशश्रीदेवीच्या अंत्ययात्रेला लोखंडवाला पासून सुरुवात

श्रीदेवीच्या अंत्ययात्रेला लोखंडवाला पासून सुरुवात

मुंबई: श्रीदेवीच्या अंत्य यात्रेला लोखंडवाला येथून दुपारी सव्वा दोन वाजता सुरुवात झाली. पांढऱ्या फुलांनी सजवलेल्या रथामध्ये पार्थीवा सोबत बोनीकपूर,जान्हवी कपूर,संजू कपूर,अनिल कपूर,अर्जुन कपूर,मोहीत मारवा,यासह श्रीदेवीचे तामिळनाडूतील नातेवाईक उपस्थित आहेत.

हजारो चाहते पार्थिवाच्या मागे चालत आहेत. रस्त्याने हजारो चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. साडेतीन हजार पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. विलेपार्ले स्मशानभूमित अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments