Placeholder canvas
Tuesday, May 7, 2024
Homeदेशमला आमदार बनवा तुम्ही "या"दंडाची या चिंता सोडा!

मला आमदार बनवा तुम्ही “या”दंडाची या चिंता सोडा!

हरयाणा – मतदारांना प्रलोभने दाखवून निवडणुका जिंकणे काही नवीन नाही. असाच एक  प्रकार हरयाणामधील फतेहाबाद येथून समोर आला आहे. भाजपा उमेद वाराने मतदारांना चक्क ”मला आमदार बनवा आणि नशापाणी, शिक्षण, वाहनांवरील दंड यांची चिंता करणे सोडून द्या,” असे आश्वासन दिले आहे. यामुळे संपूर्ण मतदारसंघात याचीच चर्चा सुरू आहे.
फतेहाबाद येथील भाजपा उमेदवार दुदाराम बिश्नोई मतदारांना म्हणाले मी आमदार झाल्यावर तुमच्या सर्व समस्या सोडेल, असे आश्वासन दिले आहे. ”तुम्ही मला या मतदारसंघामधून आमदार म्हणून निवडून द्या. त्यानंतर तुमच्या नशापाण्याचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, वाहनांवर आकारण्याच येणाऱ्या दंडाचा प्रश्न असेल, अशा ज्या काही छोट्या मोठ्या समस्या आहेत. त्या सर्व दूर होतील असे गाजर दिले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments