Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeदेशमहाराष्ट्रात कोरोनाचा कहर;आज ४,०९२ नवीन रुग्ण सापडले,४० रुग्णांचा मृत्यू

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर;आज ४,०९२ नवीन रुग्ण सापडले,४० रुग्णांचा मृत्यू

maharashtra-total-of-4092-new-corona-patients -registered-in-the-today

maharashtra-total-of-4092-new-corona-patients -registered-in-the-today

मुंबईमहाराष्ट्रात कोरोनाचा  कहर सुरुच आहे. आज राज्यात ४,०९२ नवीन रुग्ण सापडले. राज्यात आज ४० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५% एवढा आहे.

आज १,३५५ रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आतापर्यंत एकूण १९,७५,६०३ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण Recovery Rate ९५.७% एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,५३,२१,६०८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,६४,२७८ १३.४७ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,७४,२४३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,७४७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात ३५,९६५ ऍक्टिव्ह रुग्ण

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील

.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई ३१४०७६ २९७६०८ ११४१९ ८५६ ४१९३
ठाणे २७२६७९ २६२१५८ ५७५० ३१ ४७४०
पालघर ४८३७७ ४६९८० ९३८ १० ४४९
रायगड ६९४२९ ६७१७५ १५७८ ६७४
रत्नागिरी ११७३८ १११२० ४०३ २१४
सिंधुदुर्ग ६५३२ ६०९७ १७६ २५९
पुणे ३९४६६३ ३८०३८९ ८०१२ ४६ ६२१६
सातारा ५७४४३ ५४७३८ १८३१ ८६५
सांगली ५१०६६ ४८५७५ १७८६ ७०३
१० कोल्हापूर ४९३५३ ४७५०७ १६७४ १६९
११ सोलापूर ५६७९० ५४२७१ १८२९ ४९ ६४१
१२ नाशिक १२३७४४ १२०३४४ २०२० १३७९
१३ अहमदनगर ७३१५८ ७०८२२ १११३ १२२२
१४ जळगाव ५८०७० ५५९८७ १४९२ २० ५७१
१५ नंदूरबार ९९६८ ९३६७ २१३ ३८७
१६ धुळे १६३०५ १५८०५ ३३७ १६१
१७ औरंगाबाद ५००२४ ४८०७४ १२५१ १४ ६८५
१८ जालना १३६८९ १३०८९ ३६७ २३२
१९ बीड १८५२२ १७३९० ५५६ ५७०
२० लातूर २४९४५ २३६३७ ६९१ ६१३
२१ परभणी ८०४७ ७६०९ २९६ ११ १३१
२२ हिंगोली ४४७४ ४२८६ १०० ८८
२३ नांदेड २२५४३ २१५६४ ६७८ २९६
२४ उस्मानाबाद १७७११ १६९४२ ५५७ १६ १९६
२५ अमरावती २५६२५ २२३८४ ४११ २८२८
२६ अकोला १२५६५ ११४१८ ३७२ ७७१
२७ वाशिम ७५२८ ७२१३ १६० १५२
२८ बुलढाणा १५६४४ १४७२४ २५० ६६५
२९ यवतमाळ १६३४४ १५२९१ ४६० ५८९
३० नागपूर १४०३१७ १३२५५३ ३४२८ ३८ ४२९८
३१ वर्धा ११४२९ १०७२३ ३०१ १५ ३९०
३२ भंडारा १३६६२ १३१९९ ३१३ १४९
३३ गोंदिया १४४४७ १४१९३ १७३ ७५
३४ चंद्रपूर २४३४० २३६३२ ४१० २९६
३५ गडचिरोली ८८८५ ८७३९ ९९ ३९
इतर राज्ये/ देश १४६ ८५ ५९
एकूण २०६४२७८ १९७५६०३ ५१५२९ ११८१ ३५९६५

करोना बाधित रुग्ण

आज राज्यात ४,०९२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २०,६४,२७८  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील

.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ६४५ ३१४०७६ ११४१९
ठाणे ५६ ४१८७९ ९८९
ठाणे मनपा ९० ६०६५४ १२५२
नवी मुंबई मनपा ९३ ५८१८२ १११६
कल्याण डोंबवली मनपा ११८ ६५१५० १०४०
उल्हासनगर मनपा ११७५४ ३४६
भिवंडी निजामपूर मनपा ६८९६ ३४१
मीरा भाईंदर मनपा ३१ २८१६४ ६६६
पालघर १७०५० ३२०
१० वसईविरार मनपा २१ ३१३२७ ६१८
११ रायगड २८ ३७८७१ ९७९
१२ पनवेल मनपा ४७ ३१५५८ ५९९
ठाणे मंडळ एकूण ११४१ ७०४५६१ १३ १९६८५
१३ नाशिक ६५ ३७७८१ ७९२
१४ नाशिक मनपा १२२ ८११४२ १०६४
१५ मालेगाव मनपा ४८२१ १६४
१६ अहमदनगर ३४ ४६९७३ ७१०
१७ अहमदनगर मनपा २९ २६१८५ ४०३
१८ धुळे ८८०५ १८७
१९ धुळे मनपा २१ ७५०० १५०
२० जळगाव ४९ ४४८६० ११६४
२१ जळगाव मनपा ६७ १३२१० ३२८
२२ नंदूरबार ९९६८ २१३
नाशिक मंडळ एकूण ४०४ २८१२४५ ५१७५
२३ पुणे १२६ ९४७५२ २१३६
२४ पुणे मनपा ३५३ २०१३९४ ४५५६
२५ पिंपरी चिंचवड मनपा १३८ ९८५१७ १३२०
२६ सोलापूर १८ ४३५४५ १२१०
२७ सोलापूर मनपा १२ १३२४५ ६१९
२८ सातारा १०३ ५७४४३ १८३१
पुणे मंडळ एकूण ७५० ५०८८९६ ११६७२
२९ कोल्हापूर ३४६९४ १२५७
३० कोल्हापूर मनपा १४६५९ ४१७
३१ सांगली ११ ३३०४३ ११५८
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ११ १८०२३ ६२८
३३ सिंधुदुर्ग ११ ६५३२ १७६
३४ रत्नागिरी २१ ११७३८ ४०३
कोल्हापूर मंडळ एकूण ५८ ११८६८९ ४०३९
३५ औरंगाबाद ९० १५६७० ३२७
३६ औरंगाबाद मनपा ३४३५४ ९२४
३७ जालना २५ १३६८९ ३६७
३८ हिंगोली ४४७४ १००
३९ परभणी ४५२१ १६४
४० परभणी मनपा १६ ३५२६ १३२
औरंगाबाद मंडळ एकूण १३६ ७६२३४ २०१४
४१ लातूर ३३ २१६९४ ४६६
४२ लातूर मनपा १८ ३२५१ २२५
४३ उस्मानाबाद ११ १७७११ ५५७
४४ बीड २९ १८५२२ ५५६
४५ नांदेड ८९९४ ३८३
४६ नांदेड मनपा १८ १३५४९ २९५
लातूर मंडळ एकूण ११० ८३७२१ २४८२
४७ अकोला ५८ ४७५४ १३५
४८ अकोला मनपा ७० ७८११ २३७
४९ अमरावती ९९ ८८७२ १८१
५० अमरावती मनपा ४३० १६७५३ २३०
५१ यवतमाळ १०५ १६३४४ ४६०
५२ बुलढाणा ३५ १५६४४ २५०
५३ वाशिम ३९ ७५२८ १६०
अकोला मंडळ एकूण ८३६ ७७७०६ १६५३
५४ नागपूर ७२ १६३७० ७६१
५५ नागपूर मनपा ४३७ १२३९४७ २६६७
५६ वर्धा ८७ ११४२९ ३०१
५७ भंडारा १७ १३६६२ ३१३
५८ गोंदिया १० १४४४७ १७३
५९ चंद्रपूर १५ १५१२४ २४६
६० चंद्रपूर मनपा १४ ९२१६ १६४
६१ गडचिरोली ८८८५ ९९
नागपूर एकूण ६५७ २१३०८० ४७२४
इतर राज्ये /देश १४६ ८५
एकूण ४०९२ २०६४२७८ ४० ५१५२९
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments