Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeदेशकोरोना : उत्तरप्रदेशात शाळा- कॉलेज १० दिवस बंद!

कोरोना : उत्तरप्रदेशात शाळा- कॉलेज १० दिवस बंद!

Yogi Adityanath, uttar pradesh chief minister, up cm, caa, citizenship amendment act, caa bill, posters utttar pradesh, caa posters,उत्तरप्रदेश : उत्तरप्रदेशमध्ये कोरोनाचे ११ रुग्ण बाधीत झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर उत्तप्रदेशचे मुख्यमंत्री योदी आदित्यनाथ यांनी मोठा निर्णय घेतला आहे. उत्तरप्रदेशमध्ये २२ मार्चपर्यंत शाळा- कॉलेजला सुट्टी देण्यात आली आहे.

दिल्ली सरकारने शाळांना सुट्टी जाहीर केल्यानंतर आता उत्तरप्रदेश सरकारनेही शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे पुण्यामध्येही काही खासगी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कोरोनाच्या धास्तीमुळे देश विदेशांमध्ये सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे आर्थिक फटकाही बसला आहे. विशेष, म्हणजे ४ हजारापेक्षा जास्त नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments