Placeholder canvas
Wednesday, May 1, 2024
HomeविदेशVIDEO : कोरोनापासून बचावासाठी तरूणाने ‘हा’ प्रकार केला!

VIDEO : कोरोनापासून बचावासाठी तरूणाने ‘हा’ प्रकार केला!

CoronaVirusसिडनी : कोरोना व्हायरसने जगभरात हैदोस घातला आहे. कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत जवळ २३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या भयंकर विषाणुमुळे जगभरातील लोक हैराण आहेत. ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या विमानात एक प्रवासी चक्क कोरोनाव्हायरसमुळं चेहऱ्याला मास्क लावून हातात हातमोजे आणि प्लास्टिकची हूड देखील घातला होता. याचा एक व्हिडिओ अलिसा नावाच्या ट्विटर युजरने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

चीनमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर कोरोना व्हायरसला घाबरलेल्या एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कोरोनापासून वाचण्यासाठी चक्क स्वत:ला त्यानं प्लॅस्टिकमध्ये गुंडाळून घेतले. त्या तरुणाची जोरदार चर्चा सुरु आहे.

 

काय लिहीलं अलिसाने….

व्हिडिओ अपलोड करताना अलिसाने लिहिले की, “हे दोघे लोक माझ्या मागे विमानात बसले आहेत. कोरोनाव्हायरसपासून घाबरून राहा”. कोरोनाव्हायरसमुळे जगभरातील अनेक लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. असा उल्लेख केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments