मुंबई: आठ वर्षाच्या लहान मुलींवर मंदिरात बलात्कार करुन तिची हत्या करतात. तीच्या बलात्काऱ्यांना वाचवणाऱ्यासाठी भाजपाचे लोक भारतमाता की जय घोषणा लावतात. तिरंगा झेंडे हातात घेतात. लाजा वाटत नाही. असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपाला विचारला.
मुद्दे….
@भाजपाला दंगली घडवायच्या आहेत
@नाणार प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही
@२०१४ पूर्वी पेपरवाले पेटून उठले होते २०१४ नंतर कसे विझले
@खोटा मुख्यमंत्री अजून पाहिला नाही. १ लाख २० हजार विहीरी बांधल्या सांगतात
@महाराष्ट्र वाळवंट होणार
@पंतप्रधान मोदी म्हणतात मी डॉ.बाबासाहेबांमुळे पंतप्रधान झालो
@साडेचार वर्षानंतर तुम्हा आठवले का?
@शपथ घेतांना पंतप्रधानांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर करांचे नाव का घेतले नाही
@वाईटपणा घेता महाराष्ट्रासाठी
मुलुंडमध्ये एका कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते. बलात्काऱ्यांना सौदी अरेबिया सारख्या कायद्याने त्याचे मुंडके छाटून टाका. देशात सर्वत्र गोंधळ झाल्यानंतर पंतप्रधान तोंड उघडतात. लहान निरागस मुलीवर मंदिरात अत्याचार करतात तेंव्हा देव कुठे होता. बलात्कारी हिंदु असो की मुसलमान कोणत्याही जातीचा असो त्याला त्याच वेळी शिक्षा झाली पाहिजे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…