Placeholder canvas
Tuesday, May 7, 2024

Monthly Archives: February, 2018

कर्नाटकात पहिलीपासून कन्नड सक्तिची, महाराष्ट्रातही मराठी सक्तिची का नाही?

मुंबई: कर्नाटकमध्ये पहिलीपासून कन्नड सक्तीचा विषय असल्याचा निर्णय कर्नाटक सरकारनं घेतला आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रात मराठी सक्ती कधी होणार असा सवाल राष्ट्रवादीचे नेते अजित...

विरोधकांनी ‘त्या’ गीतावरुन सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले!

मुंबई: राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही सभागृहात मराठीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रणकंदन झाले. मराठी भाषा  दिनानिमित्त आज विधानभवनाच्या प्रांगणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात...

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक!

अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाहन ताफ्यावर दगडफेक करण्यात आली आहे. एबीपी माझाने हे वृत्त दिले आहे. शेतकरी मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे...

श्रीदेवीच्या मृतदेहाचे पुन्हा पोस्टमार्टेम होणार?

नवी दिल्ली: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचा मृतदेह भारतात आणण्याच्या प्रक्रियेला आणखी विलंब लागू शकतो. ह्दयविकाराच्या झटक्यामुळे नव्हे तर बाथटबमध्ये बुडून श्रीदेवीचा मृत्यू झाल्याचे फॉरेन्सिक अहवालातून...

नरेंद्र मोदी चांगला माणूस पण अमेरिकेला फायदा नाही

वॉशिंग्टन:  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा महागडया हार्ले डेव्हिडसन बाईकवर आकारल्या जाणाऱ्या आयात शुल्काचा मुद्दा उपस्थित केला आहे. हार्ले डेव्हिडसन बाईकवरील आयात...

इज्तेमा सोहळ्यावरून परतणारे पाच भाविक अपघातात ठार

महत्वाचे… १. सोलापूरच्या शीतल हॉटेलजवळ ही घटना घडली २. रानडुकराला वाचवितांना घडला अपघात ३. सात जण गंभीर जखमी सोलापूर: औरंगाबाद येथील इज्तेमा संपवून गावी परत निघालेल्या भाविकांच्या गाडीला...

बोनी कपूर यांना दुबई सोडण्यास पोलिसांची मनाई

मुंबई : अभिनेत्री श्रीदेवी यांचं पार्थिव भारतात आणण्यासाठी अजूनही परवानगी मिळालेली नाही. श्रीदेवीच्या मृत्यूमुळे अनेक शंका उपस्थित होत आहेत. अभिनेता अर्जुन कपूर दुबईला रवाना झाला...

श्रीदेवी यांची हत्या तर नाही ना?- सुब्रमण्यम स्वामी

नवी दिल्ली: भाजप नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूविषयी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. दुबईमध्ये लग्नसोहळ्यासाठी गेलेल्या अभिनेत्री श्रीदेवी...

गोंधळ: मराठी अभिमान गीत सुरू असतानाच ध्वनीक्षेपक बंद!

मुंबई: मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात मराठी अभिमान गीत सुरू असतानाच ध्वनीक्षेपक अचानक बंद पडला. त्यामुळे गीत गात असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष...

श्रीदेवीच्या मृत्यूवर शंका?

श्रीदेवी यांच्या मृत्यूमुळे प्रत्येकाच्या मनात शंका उपस्थित होत आहे. वेगवेगळ्या चर्चा आणि तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. जो अहवाल प्राप्त झाला त्याच्यावरही कुणाचा विश्वास बसेनासा...
- Advertisment -

Most Read