Placeholder canvas
Tuesday, May 7, 2024

Monthly Archives: February, 2018

एनडीएतून हिंदुस्तानी आवाम मोर्चा बाहेर

नवी दिल्ली : शिवसेना आणि चंद्रबाबू नायडू हे एनडीएमधून बाहेर पडणार अशा वल्गनाच करत होते. मात्र हिंदुस्तानी आवाम मोर्चा चक्क एनडीएतून बाहेर पडून सर्वांनाच धक्का...

कांची मठाचे प्रमुख जयेंद्र सरस्वती यांचे निधन

चेन्नई - कांची कामकोटी पिठाचे प्रमुख जयेंद्र सरस्वती यांचे बुधवारी सकाळी ८२ व्या वर्षी निधन झाले. चेन्नईतील श्री रामचंद्र मेडिकल सेंटर येथे सरस्वती यांना...

लुधियाना महापालिकेत काँग्रेसचा झेंडा!

चंदिगड : देशातून काँग्रेस हद्दपार करण्याची वलग्ना करणाऱ्या भाजपला काँग्रेसने धुळ चारली. गुजरात, राज्यस्थान, मध्यप्रदेश या राज्यांत काँग्रेसने मुसंडी मारली असताना आता पंजाबमधील लुधियाना महानगरपालिकेत...

मराठीचे दुश्मन!

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी आपुल्या घरात हाल सोसते मराठी हे असे कितीक खेळ पहाते मराठी शेवटी मदांध तख्त फोडते मराठी...." आज मराठी भाषा गौरव दिन. मात्र मराठीच्या...

आर्थिक निकषासोबत शेतकऱ्यांना आरक्षण द्या: शरद पवार

मुंबई: आर्थिक निकषांसोबत शेतकी व्यवसाय करणाऱ्यांना शेतकरी म्हणून आरक्षण देण्याची गरज आहे. त्यामुळे सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास शेतकऱ्यांना आरक्षण देण्यात यावे, अशी...

श्रीदेवींच्या पार्थिवावर बुधवारी होणार अंतिम संस्कार!

मुंबई : श्रीदेवी यांचा पार्थिव दुबईहून आज रात्री १०:३० वाजता मुंबईत आणलं जाणार आहे. उद्या दुपारी अंतिमसंस्कार होण्याची शक्यता असून, श्रीदेवीच्या कुटुंबियांनी अंतिमसंस्काराची संपूर्ण...

श्रीदेवीवर उद्या होणार अंतिम संस्कार!

मुंबई : श्रीदेवी यांचा पार्थिव दुबईहून आज रात्री १०:३० वाजता मुंबईत आणलं जाणार आहे. उद्या दुपारी अंतिमसंस्कार होण्याची शक्यता असून, श्रीदेवीच्या कुटुंबियांनी अंतिमसंस्काराची संपूर्ण...

श्रीदेवी यांच्या डोक्यावर मोठी जखम?

मुंबई: अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूचे गुढ आता आणखी वाढले असून त्याविषयीची आणखी एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. ‘एशिया नेट न्यूज’चा हवाला देत ‘टाईम्स...

बापरे..! श्रीदेवींची एवढी मालमत्ता!!

मुंबई: श्रीदेवींच्या मृत्यूचा सगळ्यांनाच धक्का बसला. अद्यापही कुणाचा यावर विश्वास बसेना. त्यांचा पार्थिव दुबईतच आहेत. याची चर्चा तर सर्वत्र सुरु आहेच, परंतु त्यांच्या मालमत्तेची...

नीरव मोदीचा १३०० कोटींचा आणखी एक घोटाळा!

नवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) हिऱ्याचा व्यापारी नीरव मोदीचा १३२२ कोटींचा आणखी एक घोटाळा उघडकीस आणला आहे. पीएनबीने सोमवारी रात्री उशिरा स्टॉक एक्सचेंजला...
- Advertisment -

Most Read