Placeholder canvas
Wednesday, May 1, 2024
Homeमहाराष्ट्रशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक!

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक!

udhav thakaray,shiv sena,mumbai,maharashtraअहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाहन ताफ्यावर दगडफेक करण्यात आली आहे. एबीपी माझाने हे वृत्त दिले आहे. शेतकरी मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे अहमदनगरला गेले आहेत.

या दगडफेकीत काही शिवसैनिक जखमी झाल्याचे वृत्त आहे. आमदार विजय औटी यांच्या वाढदिवसानिमित्त हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

(सविस्तर वृत्त थोड्याचवेळात)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments