Friday, May 17, 2024

Monthly Archives: December, 2017

मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदींच्या इच्छेखातर केला महाराष्ट्राचा विश्वासघातः सचिन सावंत

महत्वाचे… १.इतर अनेक प्रकल्पाप्रमाणे जागतिक वित्तीय केंद्र मुंबईकडून हिरावून गुजरातच्या झोळीत टाकले. २. २. युपीए सरकारने देशात होऊ घातलेले पहिले आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबईतच असले पाहिजे...

लोकशाहीच्या रक्षणासाठी राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली लढा अधिक तीव्र करणार

मुंबई देशातील लोकशाहीच्या रक्षणासाठी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली हुकुमशाही सरकारविरोधातील लढा काँग्रेस कार्यकर्ते अधिक तीव्र करतील असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आ....

संविधानाच्या विधानाबद्दल हेगडेंनी मागितली माफी!

नवी दिल्ली : राज्यघटना बदलण्याबाबत केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी त्यांच्या वक्तव्यावरून संसदेत माफी मागितली. हेगडे यांच्या वक्तव्यावरुन गदारोळ सुरु होता. अखेर...

समृद्धी महामार्ग प्रकल्पात मोठा घोटाळा- नवाब मलिक

मुंबई - समृद्धी महामार्ग प्रकल्पात मोठा घोटाळा झाला आहे. मोठे अधिकारी आणि भाजप नेत्यांनी या प्रकल्पाच्या आजूबाजूला मोठ्या जमिनी घेतल्या आहेत. त्यांना अधिक मोबदला...

सोनिया गांधींनी लुटला सायकलिंगचा आनंद

गोवा: राजकीय व्यक्ती म्हणजे अलिशान गाड्या,विमान फिरणारे अशी एक प्रतिमा आपल्या समारे निर्माण होते. परंतु भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माझी अध्यक्षा सोनिया गांधी या अपवाद आहे....

पाकिस्तानने जाधव कुटुंबांच्या मानवधिकाराचे उल्लंघन केले – सुषमा स्वराज

नवी दिल्ली - कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नी दोघी विवाहित आहेत. पण पाकिस्तानने दोघींच्या गळयातून मंगळसूत्र, टिकली आणि हातातील बांगडया काढायला लावल्या आणि...

तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयकावरुन गदारोळ‘

महत्वाचे… १.रविशंकर प्रसाद म्हणाले, ' हे विधेयक म्हणजे महिलांचा सन्मान आहे २.बीजेडी, आरजेडी आणि एमआयएमचा विधेयकाला विरोध नवी दिल्ली : तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयक आज कायदामंत्री रविशंकर प्रसाद...

औरंगाबादच्या छावणीत व्यावसायिकाची हत्या!

महत्वाचे…. १.जमिनिच्या वादातून हत्येची शक्यता २.छावणी परिसरात मध्यरात्री घडला थरार ३. नागरिकांमध्ये दशहतीचे वातावरण ४. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचा शोध सुरु औरंगाबाद: औरंगाबाद येथील छावणी परिसरात एका...

चोरीचा माल OLXवर विकणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात

मुंबई : चोरी केलेला माल ओएलएक्सवर विकणाऱ्या एका टोळीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीत दोन मुलं आणि त्यांच्या आईचा समावेश आहे. ही मुलं...

सटाणा-मालेगाव मार्गावर रिक्षाला धडक, ७ ठार!

नाशिक - सटाणा-मालेगाव मार्गावर आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातमध्ये ७ जण जागीच ठार झाले आहेत. हा अपघात एका अज्ञात वाहनाने रिक्षाला...
- Advertisment -

Most Read