Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeदेशसोनिया गांधींनी लुटला सायकलिंगचा आनंद

सोनिया गांधींनी लुटला सायकलिंगचा आनंद

गोवा: राजकीय व्यक्ती म्हणजे अलिशान गाड्या,विमान फिरणारे अशी एक प्रतिमा आपल्या समारे निर्माण होते. परंतु भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माझी अध्यक्षा सोनिया गांधी या अपवाद आहे. सोनिया गांधी गोव्यात हवापालटीसाठी गेल्या असत्या त्यांनी तेथे चक्क सायकल चालवून मनमुराद आनंद लूटला.

२६ डिसेंबरला त्या दिल्लीहून गोव्याला रवाना झाल्या होत्या. दक्षिण गोव्यातील लीला या पंचतारांकित हॉटेलमध्ये काही मोजक्या मित्रमंडळींसह त्या आल्या आहेत. सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत केल्यानंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात त्या गोव्याचा निरोप घेतील.त्यांनी हॉटेलच्या आवारात मनमुराद सायकलिंगचा आनंद लुटला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments