Tuesday, December 3, 2024
HomeUncategorized| मानसा वाराणसीच्या डोक्यावर मिस इंडियाचा ताज

| मानसा वाराणसीच्या डोक्यावर मिस इंडियाचा ताज

Mansa-Varanasi Crowned As Miss India 2020.
Mansa-Varanasi Crowned As Miss India 2020.

मुंबई: मुंबईत बुधवारी रात्री मिस इंडिया 2020 च्या ग्रँड फिनालेचं आयोजन करण्यात आलं होतं Mansa-Varanasi Crowned As Miss India 2020. जिथे तेलंगणाच्या मानसा वाराणसीला मिस इंडिया 2020 चा खिताब मिळाला. टॉप 3 मध्ये यावर्षी मिस इंडिया 2020 चा खिताब मानसा वाराणसीला मिळाला. तर मिस इंडिया वर्ल्ड 2020 मान सिंहला देण्यात आला. तर, फेमिना मिस इंडिया 2020 रनर-अप मनिका शोकंद बनली. शो दरम्यान, सर्व कंटेस्टेंट उत्साहित होते

VID-19 महामारीमुळे, मिस इंडियाच्या इतिहासात पहिल्यांदाच स्पर्धेच्या पूर्ण प्रक्रियेला डिजीटल रुपात आयोजित करण्यात आलं होतं. हे मिस इंडिया 2020 चं 57 व आयोजन होतं, जे काल संपलं.

मिस इंडिया 2020 बनलेली मानसा वाराणसी ही 23 वर्षांची आहे. यापूर्वी तिने मिस तेलंगणा हा खिताबही आपल्या नावे केला. यादरम्यान, मानसा वाराणसी, मान सिंह, मनिका शोकंद एकमेकींसोबत या विजयाचं सेलिब्रेशन करताना दिसून आल्या.

मिस इंडिया 2020 च्या दिमाखदार फिनालेचं होस्टिंग अभिनेता अपारशक्ती खुरानाने केलं. तर यावेळी अभिनेत्री चित्रांगदा सिंहही या फिनालेला उपस्थित होती

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments